Posts

मर्द को दर्द ..

रात्रीचे 1.19 वाजले असावे बहुदा ! झोप लागेना म्हणून म्हटलं जे विचार डोळ्यासमोर हिंदोडे घालत आहेत ते मांडावे .. विचार स्थिर तरी होतील ! केहते है ना? मर्द को दर्द नही होता ? साफ चुकीचं आहे.. म्हणून च आम्ही वाट बघतो घरातले सगळे झोपण्याची .. कसला हा  पुरुषार्थ? जिथे त्याच्या शक्ती ला निर्बलता चा स्वरूप देतं.. ? men should never cry ? why ? all bullshit. come on !!  Actaully , पुरुषप्रधान देशात आम्हाला लहानपणा पासून हेच बिंबवला जात कि तू मुलगा आहेस, रडायचं नाही.. and bla bla bla ..  असो, लिहायचा तात्पर्य हेच कि एका मुलाला, वडिलांचा विरह सहन होत नाहीये ..डोंगरा एवढा बाप गमावून वनवास भोगणे खूप कठीण.. आठवण वाऱ्या सारखी सपाटा मारून जाते.. बोचरी आहे ती .. अश्रू थांबत नाहीत ( काळ्या कठोर अंधाऱ्या रात्रीचा आधार घेऊन .. ) तेच ते.. "मर्द को दर्द .. " होतो रे .. फक्त विचारणारा हवाय.. तो अधिकार खूप म्हणजे खूप कमी लोकांकडे असतो बरं का..!  आयुष्यात एक प्रसंग असा येतो, स्मरण रहे.. प्रत्येकाच्या आयुष्यात..! कि जिथे प्रसिद्धी, पैसा, ऐश्वर्य, गाडी, घर, living standard etc सगळं काही व...

ए ख़ुदगर्ज़,

ए ख़ुदगर्ज़, गवारा नहीं मुझे, तेरा सामने आना.. दिल से तो उतर चुकी है मेरे, जायज़ है तेरा नज़रो से भी उतर जाना..!!

तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !!

Image
तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !! कस  सांगू ग मी तुला ? माझ्या वेड्या हृदयातील भावना.. कंठ दाटून येतो, सांगताना माझ्या मनातील वेदना .. !! गुदमरतो हा जीव माझा, का तुज समजत नाही ? चांदणीला चंद्रास भेटायला, का तिला उमजत नाही ? लग्नासाठी डाव मांडला, मी हा अट्टाहासाचा.. तू  हो म्हणशील लग्नाला, या खोट्या अन भाबड्या आभासाचा.. !! कोरडी हि स्वप्ने माझी, ओली का होत नाही ? अपेक्षाच्या डंखाने, मला मरण का येत नाही ? भूतकाळातल्या चुका खूप काही शिकवून गेल्या .. कोंदट, पश्चात्तापाच्या असंख्य रात्री जागवून गेल्या .. !! अपराधी पणा मध्ये जगन खूप अवघड असत.. तुझ्या वाटेला येवू नये हेच समजवायचे होत.. !!  - मुकूंद पाडळे

cant forget his FIRST love..

Image
They said, "He cant forget his FIRST love .." Few months later he joined ARMY and proved them wrong by loving his nation.. !! - Mukund Padale

basic needs of life..

What are basic needs of life? "Food, cloth and shelter", They replied. " Farmers and soldiers too.." I whispered.. !! -Mukund Padale

Hospital walls

Who heard more prayers ? Mandir? Masjid ? or church ? "Hospital walls" , I replied. -Mukund Padale

Burden..

There was race going on named  "Who's more heavy?", On track of life.. !! Out of all.. burden won. -Mukund Padale