Posts

Showing posts from August, 2021

मर्द को दर्द ..

रात्रीचे 1.19 वाजले असावे बहुदा ! झोप लागेना म्हणून म्हटलं जे विचार डोळ्यासमोर हिंदोडे घालत आहेत ते मांडावे .. विचार स्थिर तरी होतील ! केहते है ना? मर्द को दर्द नही होता ? साफ चुकीचं आहे.. म्हणून च आम्ही वाट बघतो घरातले सगळे झोपण्याची .. कसला हा  पुरुषार्थ? जिथे त्याच्या शक्ती ला निर्बलता चा स्वरूप देतं.. ? men should never cry ? why ? all bullshit. come on !!  Actaully , पुरुषप्रधान देशात आम्हाला लहानपणा पासून हेच बिंबवला जात कि तू मुलगा आहेस, रडायचं नाही.. and bla bla bla ..  असो, लिहायचा तात्पर्य हेच कि एका मुलाला, वडिलांचा विरह सहन होत नाहीये ..डोंगरा एवढा बाप गमावून वनवास भोगणे खूप कठीण.. आठवण वाऱ्या सारखी सपाटा मारून जाते.. बोचरी आहे ती .. अश्रू थांबत नाहीत ( काळ्या कठोर अंधाऱ्या रात्रीचा आधार घेऊन .. ) तेच ते.. "मर्द को दर्द .. " होतो रे .. फक्त विचारणारा हवाय.. तो अधिकार खूप म्हणजे खूप कमी लोकांकडे असतो बरं का..!  आयुष्यात एक प्रसंग असा येतो, स्मरण रहे.. प्रत्येकाच्या आयुष्यात..! कि जिथे प्रसिद्धी, पैसा, ऐश्वर्य, गाडी, घर, living standard etc सगळं काही व...