डावपेच ..



'जवळ'च्या माणसाने खूप दुख: दिले ..
   सुखाच्या रस्त्याला पुन्हा अडवले.. !!!
जाणिले होते तिचे मी डावपेच ..
  तरीपण का मी तिच्या वर पुन्हा प्रेम केले .. ? 

Comments

Popular posts from this blog

मर्द को दर्द ..

कुर्बान